नाशिक येथील भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजकीय मतभेदांपेक्षा राज्याच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेले वाद सोडवण्यासाठी सर्व समुदायांची बैठक बोलावण्याचे आवाहन त्यांनी केले आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. राजकारणात महाराष्ट्राच्या हितावर लक...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी द...
सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की जर अशी परिस्थिती राहिली, तर मंत्री कोणत्याही परिस्थितीत फिरू देणार नाहीत. राजकारणातील या ताजा घडामोडींचा संपूर्ण आढावा पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल; भारत-पाक मॅच बद्दलही भाष्य नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार ( Sharad Pawar ) पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया ( Supriya Sule ) सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार ( Sharad Pawar ) पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया ( Supriya Sule ) सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत, देशातील सध्याच्या राजकीय...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार ( Sharad Pawar ) पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया ( Supriya Sule ) सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत, देशातील सध्याच्या राजकीय...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडलं. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. पहलगाममध्ये झाल...
Supriya Sule Press Conference : राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला आहे. याच मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. नक्षलवाद संपवला असे सरकार म्हणतात...
Pune/पुणे: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.विविध विषयांवर भाष...
'आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही सत्तेत येऊ शकतो', त्यामुळे महाराष्ट्र सरकामधील सत्ताधाऱ्यांनी जनसुरक्षा कायदा तातडीने मागे घ्यावा, अशी विनंती वजा इशारा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. महाविकास आघाडीकडून बुधवारी राज्यभरात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजव...
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत-पाकिस्तान आशिया कप सामना आणि नेपाळ आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारत सरकारची भूमिका स्पष्ट होती आणि त्यामुळे मी या नव्या भूमिकेवर आश्चर्यचकित आहे. तसेच, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटक व व्यावसायिकांशी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून संपर्क साधू...
पुणे Supriya Sule on IND vs PAK Match : सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावरुन देशभरात राजकारण तापलं आहे. यावर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत क...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.
सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावरुन देशभरात राजकारण तापलं आहे. यावर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. ...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.
[My Mahanagar.]तीन वेळा सराव करूनही…; 15 मतं अवैध ठरल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर जोरदार टीका
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. एनडीएकडे या निवडणुकीसाठी बहुमत होते तरीही इंडिया आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे विजयी आघाडी असल्याचे आकडे दिसत होते. त्यानुसार, सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र उपर...