महाराष्ट्र
देश
[ABP MAJHA]भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Supriya Sule and Mahua Moitra dancing with Kangana Ranaut: भाजप खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले. त्यांनी एकत्रित "ओम शांती ओम" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर "दीवानगी दी...
Read More
23 Hits
[Amar Ujala]Kangana Ranaut Mahua Moitra Supriya Sule ने Naveen Jindal Daughter Wedding में खूब लगाए ठुमके
Kangana Ranaut Mahua Moitra Supriya Sule ने Naveen Jindal Daughter Wedding में खूब लगाए ठुमके
Kangana Ranaut Mahua Moitra Supriya Sule ने Naveen Jindal Daughter Yashaswini Jindal Wedding में खूब लगाए ठुमके, जिसका वीडियो अब सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा है।
Read More
23 Hits
[Sakal]MP Naveen Jindal यांच्या लेकीच्या लग्नात, Supriya Sule, Kangana Ranaut, Mahua Moitra यांना डान्स
MP Naveen Jindal यांच्या लेकीच्या लग्नात, Supriya Sule, Kangana Ranaut, Mahua Moitra यांना डान्स
भाजप खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले. त्यांनी एकत्रित "ओम शांती ओम" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर "दीवानगी दीवानगी" धमाकेदार डान्स केला. संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगव...
Read More
25 Hits
हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं.
पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा #हल्लाबोल सुरू या #खोटारड्या सरकारवर.!!
आजचा मार्ग भिडी - कस्तुरबा ग्रामीण स्वास्थ्य केंद्र - रत्नापुर - दापोर
एकपाला फाटा -देवळी - हिंगणघाट फाटा
या सर्वांनी सामील व्हा.!! pic.twitter.com/wIjvfPD0mx
— Supriya Sule (@supriya_sule) 4 December 2017
Read More
633 Hits