1 minute reading time (39 words)

[Saam TV]'कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल नो ईमेल' Supriya Sule यांनी मांडलं विधेयक

'कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल नो ईमेल' Supriya Sule यांनी मांडलं विधेयक

सुप्रिया सुळेंनी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस वेळेनंतर नो कॉल नो ईमेल हक्काचे विधेयक मांडलंय.... लोकसभेत राइट टू डिस्कनेक्ट बिल मांडण्यात आलंय... यात कामाच्या वेळेनंतर बॉसचा फोन किंवा ईमेल येण्याच्या ताणतणावापासून कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळावी यासाठी हे बिल सुप्रिया सुळेंनी मांडलंय...  

[The Lallantop]संसद में Right To Disconnect Bill ल...
[ABP MAJHA]नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप...