1 minute reading time (50 words)

[Mumbai Tak]Supriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश राणेंचं भरभरुन कौतुक, समोरुन बारामती आवाज येताच काय झालं?

Supriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश राणेंचं भरभरुन कौतुक, समोरुन बारामती आवाज येताच काय झालं?

leSupriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश राणेंचं भरभरुन कौतुक, समोरुन बारामती आवाज येताच काय झालं? संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या आजच्या दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील खासदार आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांसह विविध महत्त्वाचे विषय सदस्य मांडत होते.  

[Maharashtra Times]आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभ...
[Oneindia Hindi]Supriya Sule ने Lok Sabha में BJP ...