सुप्रिया सुळेंच्या मते काय आहे मूड महाराष्ट्राचा? कसं असेल महाविकास आघाडीचं जागावाटपाचं गणित ? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सरकारच्या 'लाडक्या' योजनांवर सुप्रिया सुळे काय म्हणतायेत. मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळेंचं मत काय? लोकसभेतलं यश सुळेंना अपेक्षित का नव्हतं? महायुती सरकारला सुप्रिया सुळेंचे तिखट सवाल? देवेंद्र फडणवीसांच्य...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोमणा मुंबई: लोकसभेत चुकलं, सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं, माझी ती चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का, अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत होते. तर, सुप्रिया सु...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणा...
सुप्रिया सुळेंचा थेट इशारा महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलतान...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "लोकसभेपर्यंत कोणालाच बहिणी आठवल्या नाहीत पण निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बहिणीचं नात हे आमच्या भावांना कधी कळलचं नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसाय यात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. ते म्हणतात. एक बहिण गेली त...
सुप्रिया सुळे यांचं धडाकेबाज भाषण लोकसभेत चुकलं, सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं, माझी ती चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का, अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत होते. तर, सुप्रिया सुळे य...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा पत्रकार मला विचारतात, दिल्लीत हवा कशी आहे. यावर मी सांगते. दिल्ली मे हवा बदल चुकी है, कारण आम्ही विरोधक असलो तरी आम्ही असे वागतो, जसे आम्हीच सत्तेत आहोत. पण शपथ घेऊन जे सत्तेत बसलेत ते हारून मंत्री झाले, असे बसलेले दिसतात. दिल्लीचे वातावरण बदलले आहे. आता आपल्याला महाराष्ट्रातले वातावरण बदलायचे आहे. ही आपली जबाबदारी आ...
महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसाय याच्यात गल्लत केली, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी ...
महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांना...
महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात...
सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य" विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'जनसन्मान यात्रे'चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ;शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज ही यात्रा धाराशिव येथे दाखल झाली आहे. या यात्रेच्या ...
सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्...
भावाने मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह दिलं असतं आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बुधवारी धाराशिवपर्यंत पोहोचली आहे. शरद पवार गटाची तुळजापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं. भावाने मागितलं अ...
सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...
पुणे : इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या 'वारसास्थळ द...
वारसास्थळ दत्तक योजना मागे घेण्याची मागणी पुणे : इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी माग...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाले होते. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची मागणी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सु...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या. शिवस्वराज्य यात्रेला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आज सकाळी त्यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेत साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
"निवडणुकीत मला मत रुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन", असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं. शरद पवार मराठा समाजाला अडचणीतून का सोडवत नाहीत असा सवाल सुप्रिया सुळेंना मराठा बांधवांनी केला.