दीपक पडकर, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व प्रतिभा काकी...
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातल्या मोर्चात मुंबईत झालेल्या आंदोलनात... माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही असं म्हणत... शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अनेक शंकांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दि...
किती भाग्य आहे बघा की सर्वांनाच असं वाटतं की, ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ...
किती भाग्य आहे बघा की सर्वांनाच असं वाटतं की, ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. बीडमधील गुन्हेगारीवरदेखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.
किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयं...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत. कारण वेळ कसा घालवणार? जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलंय, असं त्या म्हणाल्या आहेत. मी लोकसेभेतही बोलले की अ...
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या… राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादाव...