1 minute reading time (75 words)

[TV9 Marathi]जयंत पाटील यांचं स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा

जयंत पाटील  यांचं स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या…

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना खासदार सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे.

[Maharashtra Today]उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे ख...
[Azad Marathi]कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्...