बारामती - महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केली आहे..बुधवारी (ता. 24) दिल्ली येथे सुप्रिया सुळे यांनी शिवराज सिंग चौहान यां...
सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि राज्य सरकारने पूर मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी प्रश्...
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.. सुप्रिय...