1 minute reading time (56 words)

[News18 Lokmat]पडळकर-भुजबळांवर संतापल्या

पडळकर-भुजबळांवर संतापल्या

दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीतील आंदोलनात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. पण ही दगडफेक होण्यापूर्वी त्याचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील आमदाराचा सहभाग होता, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याच आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर देत भुजबळांना आव्हान दिले आहे 

[Zee 24 Taas]पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून ट...
[Mumbai Tak]गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी ...