1 minute reading time (47 words)

[NDTV Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

[Mumbai Tak]राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर नवे आरो...
“देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा नि...