1 minute reading time (73 words)

[RNO Official]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही. मागील सहा दशकांचा प्रवास पहा आजवर कोणावर आरोप केले नाहीत. ते काय म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे. राहुल गांधींची त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. आणि म्हणाले यात आपल्याला पडायचं नाही. याच्यावर आमचा विश्वास नाही. असं म्हणून साहेबांनी विषय सोडून दिला. त्यामुळे हा आरोप नाही. 

[ABP MAJHA]छगन भुजबळ ज्येष्ठ नेते,नाशिकचं ध्वजारोह...
[News18 Lokmat]Dhananjay Munde - Chhagan Bhujbal य...