महाराष्ट्र

[Navarashtra]मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार..बाळासाहेब थोरातांचा विश्वास

मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार..बाळासाहेब थोरातांचा विश्वास

खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं की…  मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आह...

Read More
  282 Hits

[ETV Bharat]वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका

वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका

'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार मुंबई One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला असून त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्या...

Read More
  264 Hits

[Dainik Prabhat]खरं तर सरकार निवडणुका घेण्यासाठी...

खरं तर सरकार निवडणुका घेण्यासाठी...

वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत गदारोळ सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (एसपी) खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादात;वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोलून आपले मत मांडले. वन नेशन वन इलेक्शनबाब...

Read More
  237 Hits

[My Mahanagar]राज्यात Congress चा मुख्यमंत्री होईल, Balasaheb Thorat यांच्या विधानावर Supriya Sule काय म्हणाल्या?

राज्यात Congress चा मुख्यमंत्री होईल, Balasaheb Thorat यांच्या विधानावर Supriya Sule काय म्हणाल्या?

 राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाव...

Read More
  263 Hits

[ABP MAJHA]हडपसर येथे सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंचा संतप्त ट्वीट

हडपसर येथे सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंचा संतप्त ट्वीट

बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

Read More
  235 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

 कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...

Read More
  232 Hits

[ABP MAJHA]यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून 'कविवर्य ना. धों. महानोर' पुरस्काराची सुरुवात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून 'कविवर्य ना. धों. महानोर' पुरस्काराची सुरुवात

 कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...

Read More
  240 Hits

[TV9 Marathi]पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं?

पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं?

 "महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...

Read More
  264 Hits

[ABP MAJHA]काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, थोरातांच्या वक्तव्यावर सुळे काय म्हणाल्या?

काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, थोरातांच्या वक्तव्यावर सुळे काय म्हणाल्या?

काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदा...

Read More
  257 Hits

[ABP MAJHA]देशात वन नेशन वन इलेक्शन लागू होणार? सुळे काय म्हणाल्या?

देशात वन नेशन वन इलेक्शन लागू होणार? सुळे काय म्हणाल्या?

 केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्याप प्रस्तावच दिला नसल्यानं बोलणं योग्य होण...

Read More
  286 Hits

[Kshitij Online]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील ...

Read More
  322 Hits

[Maharashtrawadi]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश  पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल...

Read More
  336 Hits

[Maharashtra Lokmanch]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा ता...

Read More
  336 Hits

[My mahanagar]नितीन गडकरी सत्तेसाठी गलिच्छ राजकारण करत नाहीत

नितीन गडकरी सत्तेसाठी गलिच्छ राजकारण करत नाहीत

पंतप्रधान झाले तर आनंदच – सुप्रिया सुळे  पुणे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने, तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी ग...

Read More
  248 Hits

[ABP MAJHA]नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल

नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल

सुप्रिया सुळेंचा फुल्ल पाठिंबा मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधानपदाची (PM) ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून...

Read More
  293 Hits

[TV9 Marathi]हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही तर…

हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही तर…

सुप्रिया सुळे यांनी भाजपला दाखवला असा आरसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक...

Read More
  287 Hits

[Saam TV]"नितीन गडकरींनी त्यांची विचारधारा सोडली नाही"

"नितीन गडकरींनी त्यांची विचारधारा सोडली नाही"

सुळेंनी व्यक्त केला आदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने, तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी गडकरी मुख्यमंत्री झाले तर आनंद...

Read More
  281 Hits

[News18 Lokmat]सत्ता हे साधन, आम्ही लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो - सुळे

सत्ता हे साधन, आम्ही लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो - सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल ...

Read More
  223 Hits

[ABP MAJHA]केजरीवाल म्हणाले राजीनामा देणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

केजरीवाल म्हणाले राजीनामा देणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

 इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या आयसीई या पद्धतीने भाजपविरोधातील लोकांना त्रास देण्यात येतो. अशा लोकांवर चुकीच्या केसेस करून त्या पद्धतीने त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये नुसते सहभागी नाही येत महत्त्वाच्या राजकीय पदावर त्यांची वर्णी लागते. त्यामुळे ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल लढले त्यांना चुकीच्या केसेस करून त्या पद्धतीने त्यांच्यावर...

Read More
  240 Hits

[Zee 24 Taas]या सरकारला नातं आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही

या सरकारला नातं आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही

 सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहा? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक्रि...

Read More
  254 Hits