महाराष्ट्र

[TV9 Marathi]दिवाळीत नागरीकांचा फराळ महाग झाला- सुप्रिया सुळे

दिवाळीत नागरीकांचा फराळ महाग झाला- सुप्रिया सुळे

मी दुसऱ्या घरात वाकून पाहत नाही आणि अतिआत्मविश्वास हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे, अशा शब्दात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांनी महागाईवरूनही महायुतीला टोला लगावला आहे. तसेच इतर राजकीय विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया सिली आहे.  

Read More
  319 Hits

[Sakal]महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय

महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय

याचे उत्तर फडणवीसांना द्यावेच लागेल पुणे - 'पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे निकामी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र मंत्रालयात तडजोडी होत असल्याने वर्दीची भिती राहीलेली नाही. महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल?' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्य...

Read More
  350 Hits

[Loksatta]बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पाहणी पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती.या आरोपींचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे. आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घटना स्थळाची पाहणी केली आणि पोलिसांकडून माहिती देखील घेतली.

Read More
  335 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule यांची प्रेस सुरु होती, Sharad Pawar मागे येऊन का थांबले?

Supriya Sule यांची प्रेस सुरु होती, Sharad Pawar मागे येऊन का थांबले?

पुण्यात सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद सुरु होती. यावेळी शरद पवार अचानक तेथे आले. सुळेंची प्रेस संपेपर्यंत पवार तेथेच उभे राहिले. प्रेस संपल्यानंतर सुळे आणि पवार एकत्र गेले. लेकीची प्रेस सुरु असताना पवार मागे कौतुकाने पाहत असल्याचं दृश्य यावेळी पाहायला मिळालं.

Read More
  349 Hits

[TV9 Marathi]पोलिसांवर हल्ले होतायत, पुणे जसं क्राईम कॅपिटल बनलंय-सुळे

पोलिसांवर हल्ले होतायत, पुणे जसं क्राईम कॅपिटल बनलंय-सुळे

 पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे निकामी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र मंत्रालयात तडजोडी होत असल्याने वर्दीची भिती राहीलेली नाही. महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल?' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे ...

Read More
  359 Hits

[TV9 Marathi]बोपदेव घाटात गँगरेप प्रकरणातील मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही-सुळे

बोपदेव घाटात गँगरेप प्रकरणातील मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही-सुळे

 पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे निकामी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र मंत्रालयात तडजोडी होत असल्याने वर्दीची भिती राहीलेली नाही. महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल?' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे ...

Read More
  351 Hits

[TV9 Marathi]रतन टाटांसोबत विमानाने प्रवास केलाय, त्यांचा साधेपणा…

रतन टाटांसोबत विमानाने प्रवास केलाय, त्यांचा साधेपणा…

सुप्रिया सुळेंकडून आठवणींना उजाळा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं काल रात्री निधन झालं. आज सकाळी शरद पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना सुप्रिया सुळे यांनी उजाळा दिला. रतन टाटा यांच्या जाण्यानं मोठी हानी ‌झाली आहे. माझे सासर...

Read More
  325 Hits

[ABP Majha]'सूरज आम्हाला तुझा अभिमान'

'सूरज आम्हाला तुझा अभिमान'

बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या लेकाची सुप्रिया सुळेंनी थोपटली पाठ  Supriya Sule on Suraj Chavan : बिग बॉसच्या मराठीच्या पाचव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) नाव कोरलं आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु झालीये. बारामतीच्या या लेकावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच आता राज...

Read More
  410 Hits

[TV 9 Marathi]‘दोन्ही हातावर खून अन् रक्त…तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार?

‘दोन्ही हातावर खून अन् रक्त…तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार?

सुप्रिया सुळेंचा कोणावर हल्लाबोल? पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. "वडगाव-शेरीच्या लोकांनी तर काहीच बोलू नये. त्यांच्या दोन्ही हातावर खून अन् रक्त लागले आहे. हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. कुठल्या तोडांनं ते मतं...

Read More
  348 Hits

[Saam TV]ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी

ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी

VIDEO होतोय व्हायरल सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी. अनेक महिन्यांपासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतुक कोंडीची भयंकर समस्या सतावत आहे. मात्र काही गेल्या यावर उपाय निघत नाही. मात्र याच वाहतूक कोंडीचा सामना थेट खासदार सुप्रिया ...

Read More
  416 Hits

[Navarashtra]“…त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”

“…त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”

पुण्यातून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल  पुणे: नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पु...

Read More
  413 Hits

[Loksatta]पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न

पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न

सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, "गुंडगिरी…"  देशभरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गरबा, दांडियासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, अशा कार्यक्रमांना काही संघटना विरोध करत असल्याचं पुढे येत आहे. आता पुण्यातील एक कार्यक्रम बजरंग दलाने बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय...

Read More
  455 Hits

[ABP MAJHA]पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडींचा फटका

पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडींचा फटका

सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी. अनेक महिन्यांपासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतुक कोंडीची भयंकर समस्या सतावत आहे. मात्र काही गेल्या यावर उपाय निघत नाही. मात्र याच वाहतूक कोंडीचा सामना थेट खासदार सुप्रिया सुळे यांनीही करावा ल...

Read More
  392 Hits

[ABP MAJHA]हर्षवर्धन पाटील घरी परत आले याचा आनंद, आमचे घरचे संबंध

हर्षवर्धन पाटील घरी परत आले याचा आनंद, आमचे घरचे संबंध

 हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी सुळे म्हणाल्या, की पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते. मात्र आमचे संबंध कायम होते. आत्ता ते परत घरी येत आहेत त्याचे समाधान असून त्यांचे स्वागत अाहे.

Read More
  327 Hits

[TV9 Marathi]शरद पवार दादांना धक्का देणार! दौंड मधील दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला

शरद पवार दादांना धक्का देणार! दौंड मधील दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला

 नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली...

Read More
  388 Hits

[ETV Bharat]हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं ज...

Read More
  319 Hits

[ABP MAJHA]अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय

अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय

मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट पुणे: पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक ...

Read More
  320 Hits

[Pudhari]हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमध्ये जावे : खासदार सुप्रिया सुळे

हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमध्ये जावे : खासदार सुप्रिया सुळे

पुण्यातील बापदेव घाटात परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहखात्यावर ताशेरे ओढत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणतात, राज्यात कायद्याचे राज्य जवळपास नाही आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. राज्यातील पो...

Read More
  312 Hits

[Saam TV]राज्यातील हवा आता बदललेय

राज्यातील हवा आता बदललेय

हर्षवर्धन पाटील यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  "इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज कार्यकर्तांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, राज्यात आता हवा ...

Read More
  378 Hits

[My Mahanagar]कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

 पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका ...

Read More
  357 Hits