1 minute reading time (35 words)

[News18 Marathi]मतदानानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मतदानानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासहित बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार यांच्या निधनाला तीन महिनेही झाले नाहीत आणि पोटनिवडणूक लागली याबद्दल सुप्रिया सुळेंनी दुःख व्यक्त केलं. तसंच बारामतीकरांनी मतदानासाठी बाहेर पडावं, असं आवाहनही केलं. 

[Sarkarnama]आदिती तटकरेंना सुप्रिया सुळेंकडून शुभे...
[Lokmat]बारामती पोटनिवडणुकीत मतदानानंतर सुप्रिया स...