1 minute reading time (78 words)

[Lokmat]बारामती पोटनिवडणुकीत मतदानानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती पोटनिवडणुकीत मतदानानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या जागेवरुन रिंगणात उतरल्या आहेत. आज मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत बारामतीकरांना देखील मतदान करण्याचे आवाहन केलं. त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. दुसरीकडे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला असला तरी शरद पवार आपल्या मतदानाचा हक्क बारामतीत बजावू शकणार नाहीये.

[News18 Marathi]मतदानानंतर सुप्रिया सुळे काय म्हणा...
[Times Now Marathi]दादांना जाऊन ३ महिने सुद्धा...S...