1 minute reading time (77 words)

[Saam TV]'नराधमाला फाशी मिळेपर्यंत पाठपुरवठा करणार' नसरापुर प्रकरणी सुप्रिया सुळे यांचं विधान

'नराधमाला फाशी मिळेपर्यंत पाठपुरवठा करणार' नसरापुर प्रकरणी सुप्रिया सुळे यांचं विधान

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याबाबत अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सोडू नये, असा निर्णय झाला आहे. याप्रकरणी आज नसरापूरचे सरपंच आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लवकर कारवाई व्हावी असे निवेदन दिले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, "या प्रकरणी मी स्वतः मॉनिटरिंग करणार असून यातील गुन्हेगाराला फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला आहे." 

[Saam TV]'85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला?'
[Lokmat]नसरापूर प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे मुख्य...