महाराष्ट्र

देश

[abp maza]महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

सुप्रिया सुळेंची संसदेत पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची...

Read More
  518 Hits

[Rajshri Marathi]पवार साहेबांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे भावूक

झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी त्यांची मतं मांडली यासोबतच त्या बाबांबद्दल बोलताना भावूक सुद्धा झाल्या. पाहूया या भागाची खास झलक.  

Read More
  830 Hits

[ABP MAJHA] सुप्रिया सुळे यांची दौंड शहरात टंचाई आढावा बैठक

खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १२) दौंड शहरात टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात सकाळी दहा वाजता बैठकीस सुरवात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दिली होती. सुळे यांनीही याबाबत पोस्ट करताना म्हणाल्या कि आज दौंड येथिल तहसील कार्यालय...

Read More
  1341 Hits

[Loksatta]धनगर आरक्षणप्रश्न संसदेत मांडू – सुप्रिया सुळे

नगर : धनगर आरक्षणप्रश्री चोंडी (ता. जामखेड) येथे चालू असलेल्या आंदोलनाकडे निर्दयी सरकार दुर्लक्ष करत असल्याचेच दिसते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात 'इंडिया आघाडी'च्या वतीने आपण धनगर आरक्षणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी चोंडीत येऊन धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास...

Read More
  582 Hits

[maharashtra lokmanch]पीएमआरडीए क्षेत्रामधील घरकुलासाठी आर्किटेक्टच्या डीपीआरची अट रद्द होणार

स्वतः पीएमआरडीएच डीपीआर करणार असल्याचे खासदार सुळे यांना आयुक्तांचे आश्वासन पुणे : पीएमआरडीए क्षेत्रामध्ये घरकुल मागणी करताना त्याचा डीपीआर आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करून स्वतः पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेला पीएमआरडीएने आज मान्य केल...

Read More
  615 Hits

[loksatta]वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे म्हणाल्या,

"खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत जाताना…" खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या सुप्रिया या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शरद पवारांनी एक सल्ला दिला होता. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात याबाबत सुप्रियांनी स...

Read More
  997 Hits

[loksatta]‘त्या’ भोंदूबाबाविरोधात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

"महिलांचा राजरोसपणे विनयभंग…"कंबलबाबा प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीत राजस्थानातून आलेले कंबलवाले बाबा हे अंगावर घोंगडे टाकून दिव्यागांना बरं करतो असा दावा करत आहेत. हा दावा करणाऱ्या या बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कारवाईची मागणी केली आहे. तसंच राज्य ...

Read More
  540 Hits

[ABP MAJHA]एक हजारो में मेरी बहना...दादांचा फोटो, सुप्रियाताई भावूक

झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या वेळच्या भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.यावेळी असा क्षण आला जिथे सुप्रियाताई भावुक झालेल्या दिसल्या. खुपते तिथे गुप्तेच्या नवीन सीझनमध्ये हा भावुक क्षण सर्वांना अनुभवता आला. काय घडलं बघूया.आणि अजि...

Read More
  546 Hits

[TV9 Marathi]अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...

Read More
  602 Hits

[Lokmat Filmy]अजितदादांना पाहतांच सुप्रिया सुळेंचे अश्रू अनावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशी भूमिका आता त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष...

Read More
  731 Hits

[TV9 Marathi]अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...

Read More
  674 Hits

[loksatta]“सुप्रिया ताई…” दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी काय म्हणाले? mpलोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांचा 'सुभेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'श्री शिवराज अष्टक' या त्यांच्या अनोख्या संकल्पनेतील त्यांचं पाचवं पुष्प 'सुभेदार' प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. गेले तीन आठवडे या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असू...

Read More
  810 Hits

भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा

खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र भोर : भोर येथे मत्स्य व्यवसायिक ज्याठिकाणी व्यवसाय करतात, त्याठिकाणी भोर नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. असे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, अश...

Read More
  894 Hits

[maharashtra times]सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. 

Read More
  698 Hits

[ABP MAJHA]साताऱ्याची घटना म्हणजे फडणवीसांचं अपयश

सुप्रिया सुळेंकडून राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  706 Hits

[mymahanagar​]ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यानच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.(Supriya Sule aggressiv...

Read More
  733 Hits

[sakal]बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

खडकवासला - मुंबई- बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. यासोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि प...

Read More
  706 Hits

[thekarbhari]स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी चार हजार कोटींचा डीपीआर तयार

केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती Swaminarayan Temple to Ravet DPR |पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत (Swami Narayan Temple To Ravet) या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री ...

Read More
  917 Hits

चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत

सविस्तर अभ्यास करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत आहेत, तरी तातडीने या अडचणी सोडवून चांदणी चौका...

Read More
  911 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्रात दुष्काळ,आरक्षण गंभीर प्रश्न : सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत खा.सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्रालय ...

Read More
  719 Hits