1 minute reading time (36 words)

[ABP MAJHA]साताऱ्याची घटना म्हणजे फडणवीसांचं अपयश

साताऱ्याची घटना म्हणजे फडणवीसांचं अपयश

सुप्रिया सुळेंकडून राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[maharashtra times]सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणव...
[mymahanagar​]ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सु...