1 minute reading time (46 words)

[maharashtra times]सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. 

[loksatta]“सुप्रिया ताई…” दिग्दर्शक दिग्पाल लांजेक...
[ABP MAJHA]साताऱ्याची घटना म्हणजे फडणवीसांचं अपयश