[YOUNG VOICE NEWS]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अने...

Read More
  339 Hits

[sakal]संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

बारामती - संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली असे नमूद करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली हुरहूर समाजमाध्यमाद्वारे प्रकट केली आहे. फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून 2009 मध्ये सर्वप्रथम लोकसभेत ...

Read More
  533 Hits

[ABP MAJHA]विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे Supriya Sule : देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्णच आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारव...

Read More
  262 Hits

लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे

 उद्घाटनावरुन Supriya Sule यांची टीका लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाचा कार्यक्रमाला विरोध पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

Read More
  222 Hits

[loksatta]“न्याय मागणारे आता…”,

कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) केलं. दुसरीकडे जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भ...

Read More
  305 Hits