संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी (Ashadhi Wari) पोहोचली. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दरवर्षी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. या वर्षी देखील त्या वारीत सहभागी झाल्या. त्यानंतर अवघड असा दिवे घाट पार करत त्यांनी वारकऱ्यांसोबत फु...
शेतकऱ्यांकडून रानमेवा भेट राजकारणी म्हणजे राजकिय सभा, बैठका आणि पंचतारांकित हॉटेल्स आणि अलिशान राहणीमान. पण यात सगळेच रमतात असे नाही. काही राजकारणी हे सामान्यांना आपलेसेही वाटणारे असतात. ते त्यांच्यात मिसळतात. कार्यकर्त्यांनी आज पर्यंत अनेक नेत्यांना मोठं मोठ्या महागड्या वस्तू या भेट म्हणून दिल्या आहेत. मात्र कोणी कार्यकर्त्यानं राजकीय नेत्याना एखा...
संत सोपानकाकांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सध्या सुरू आहे. या सोहळ्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी, सुप्रियाताईंनी ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. हातात टाळ, डोक्यावर तुळस अन् विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन सुप्रियाताई माऊलींसह सहभागी झाल्या.
सुप्रिया सुळे यांचा टोला 'देशात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी जाहिरात जवळपास सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी झळकली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आणि या जाहिरातीचे पडसादही उमटले. त्यानंतर आज नवी जाहिरात देत शिंदे गटानं आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. जी राज्याच्या कामांवर बोलणार आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार ...
महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने कालच्या दिवशी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीलमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असं शीर्षक देण्यात आलं आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर आज पुन्हा कथित सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सु...
सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहाणी केली. स्वयंपाक घरात जाऊन सुप्रियाताईंनी आचाऱ्यांशी संवाद साधला. सुप्रियाताईंनी पीठलं करायला, भाकरी करायला मदत केली.
बंदीच्या निर्णयास स्थगिती दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार पुणे : पुणेकर जनभावनेची दखल घेत पुण्यातील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमून हा विभाग बंद होऊ नये अशी कायमस्वरूपी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथील वृत्तविभाग ...
वृत्तविभाग बंद न करण्याची खा. सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी पुणे : मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे लक्षात घेता येथील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करू नये, अशी ...
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पुणे : चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक घटना असून गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता जबाबदार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे....
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सुप्रिया सुळेंचा इशारा, म्हणाल्या.. पुणे, 12 जून : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. "बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यान...
सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्र्याला इशारा Supriya sule : बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे. प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रि...
सुप्रिया सुळेंचा टोला पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून ...
खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी पुणे : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ...
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभा...
गॅस पेटवून केला शुभारंभ वारजे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला. खासदार सुळे याना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच त्या वारजेत येत होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन दोड...
सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर Supriya Sule Latest Speech : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बनल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. देशात क...
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि पदाधिकारी यांनी मेसेजेस, फोन तसेच विविध माध्यमांतून अभिनंदन केले. या सर्वांचे त्यांनी आभार मानले असून हा स्नेह असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षसंघटनेसह सर्वांचे मनापासून आभार, असे म्हणत त्यांनी...
बालगंधर्वमध्ये येत्या २२ जून रोजी वितरण सोहळा पुणे, दि. १० (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे 'यशस्विनी सन्मान' पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स...
शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. "तुमचाही लवकरच दाभोलकर होणार", अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली असून त्या पोस्टमध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद ...