कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवार यांनी संभाजीनगरवर एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरील प्रश्नावर सुप्रिया सुळे पत्रकारावर भडकल्या. शरद पवार असं म्हणलेच नाहीत असं सांगत ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. जे लोक अ...
कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. दुसरीकडे हे सरकार बेटी पढाव बेटी बचाव नारा देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे. असा टोला देखील त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे. त्या आळंदीमध्ये प्रसारमाध्...
गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती पुण्याच्या आळंदीत खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाचं निमित्त होतं. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कीर्तनकारांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात कीर्तन सादर केले.या भक्तिमय वात...
सर्व घटनेला गृह विभाग जबाबदार- खासदार सुप्रिया सुळे मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभार...
सुप्रिया सुळे यांची माहिती बारामती - राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी 12 कोटी 63 लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात ये...
खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha constituency) बारामती आणि दौंड तालुक्यांत (Baramati and Daund taluka) प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health centers) तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया स...
भारतीय जनता पक्षाकडून बारामती या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा बारामतीमध्ये अनेक वेळा दौरा झाला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दौरा केला होता, यानंतर आता केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नुकतंच बार...
म्हणाल्या 'दादांनी आणि मी हा चित्रपट...' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटाचे थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा चित...
TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, "बारामतीतील सुपुत्र…" 'टीडीएम' हा मराठी चित्रपट येत्या ९ जूनला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु, चित्रपटाला सिनेमागृहांत स्क्रीन न मिळाल्याने 'टीडीएम' पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शक व चित्रपटाच्...
बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन जेजुरी : अखेर जेजुरीकरांच्या लढ्याला यश आले असून देवस्थान ट्रस्टवर नेमण्यात येणाऱ्या विश्वस्तांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळणार हे आता स्पष्ट झाले. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समस्त जेजुरीकरांचे अभिनंदन केले आहे. सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून ही अतिशय आनंदाची बा...
खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी PMPML Pune | मार्केट यार्डपासून (Market yard) मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची (PMPML) सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून (PMP Kothrud Depot) सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय ...
मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गाड्य...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी के...
तात्पुरती मालमपट्टी नको; खासदार सुळे यांची आठवड्यात दुसऱ्यांदा दुरुस्तीची मागणी पुणे : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर आला असताना या रस्त्याची ही अशी अवस्था झाल...
खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खास...
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या विविध समाोपयोगी महिमेत नेहेमीच पुढे असतात आज टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नो व्हेहिकल डे या मोहिमेत सायकल चालवून त्यांनी अनोखा संदेश दिला आहे टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या मोहिमेअंतर्गत ...
बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन पुणे येथील बावधन सिटिझन फोरमतर्फे राबवण्यात आलेल्या 'नो व्हेईकल संडे अलर्ट' या उपक्रमात सहभागी होऊन सुप्रिया सुळे यांनी सायकलिंग केली . दर महिन्यातील पहिल्या रविवारी हा उपक्रम राबवत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे.
ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत वेदानादायी सकाळ, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी एका अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघातात आपण अनेकांना गमावले. मी रेल्वे आणि राज्य प्राधिकरणांना दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची विनंती कर...