1 minute reading time (79 words)

[TV9 Marathi]मी घाबरले असते तर गेले नसते का?

मी घाबरले असते तर गेले नसते का?

भुजबळांच्या मतदारसंघातून Supriya Sule यांचा हल्लाबोल 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज नाशिकच्या येवल्यात सभा पार पडली आहे. या सभेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांवर (Ajit Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर पद मिळालं नसतं. पण माझ्या विचारांची माझी निष्ठा आहे, पद नाही मिळालं तरी चालेल माझा विचार सोडणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.

[लोकसत्ता]शरद पवारांचा ४५ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्...
[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचं येवल्याच्या नागरिक...