1 minute reading time (42 words)

[Zee 24 Taas]माझ्या बापाचा नाद करायचा नाही

माझ्या बापाचा नाद करायचा नाही

सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी

माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलंय. तसंच आजपासून पक्षाचा नवा संघर्ष सुरू होतोय, त्यामध्ये हा योद्धा लढेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एज इज जस्ट नंबर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं दिलीयत.  

[loksatta]“श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, ल...
[hindustantimes]“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”