अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला द...
सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यावर गरजल्या राष्ट्रवादीतील (NCP Crisis) दोन गटांनी आजचा दिवस गाजवला. अजित पवार(Ajit Pawar) यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, असे सूचवत, शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. काळानुसार, राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वया...
सुप्रिया सुळेंची वडिलांसाठी 'खास' कविता अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शरद पवार गटाच्या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. वडील शरद पवार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं...
सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलंय. तसंच आजपासून पक्षाचा नवा संघर्ष सुरू होतोय, त्यामध्ये हा योद्धा लढेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एज इज जस्ट नंबर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं दिलीयत.
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. अजित...
सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छो...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची टीका केली. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होण...
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला शरद पवारांनी आमच्याशी डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्र...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक तुला, सोशल मीडियावरुन केले होते आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकांचे वाटप करावे असे आवाहन केले होते. ...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ...
सुप्रिया सुळेंचे गृहमंत्री फडणवीसांना आवाहन मुंबई : नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती सुदैवाने टळली आणि हल्लेखोराच्या तावडीतून एक तरुणी बचावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी तरुणीला वाचवणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच, पुण्या...
सुप्रिया सुळे संतापल्या गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कायदा आणि पोलिसांचा धाक नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे दर्शना पवार या तरुणीच्या हत्येची घटना ताजी असताना दुसरीकडे मंगळवारी सकाळी पुण्यात एक भयानक घटना घडली. एका महाविद्यालयीन तरुणीवर भररस्त्यात तिच्या मित्राने कोयत्याने वार केले. या...
खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इन्फोसिसच्या सहकार्यातून 800 संगणक आणि कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांना वीज नाही पण जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना विशेष वीजेच...
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमूद करत...
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमू...
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले.... Supriya Sule : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Supriya Sule) यांनी पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्य...
सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टी...
मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी ब...
सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.
खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे या...