महाराष्ट्र

[Saam TV]"समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्ताधारी जबाबदार", सुळेंचं वक्तव्य!

विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...

Read More
  480 Hits

[ABP MAJHA]सत्तेत असणाऱ्या लोकांचाच EVM वर विश्वास नाही

सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार Supriya Sule : भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya ...

Read More
  418 Hits

[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...

Read More
  426 Hits

[Sarkarnama]भाजपची विधानसभेची तयारी सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट म्हणाल्या

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे. या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणा...

Read More
  456 Hits

[News 24 Ghadamodi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...

Read More
  585 Hits

[Agrowon]कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरून बुधवारी (ता.१७) जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'विवेक'च्या संदर्भावरून कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपने आपल्या जनसंवाद यात्रेतून जनतेला सहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे. यावेळी सुळे यांनी, भाजपने ...

Read More
  548 Hits

[Saam TV]सत्ता येते जाते पण... सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाच...

Read More
  508 Hits

[TV9 Marathi]छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती ये...

Read More
  439 Hits

[News18 Lokmat]भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आता या भेटीकडे लागलं आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचं कारण अद्याप गुलदस्त्या...

Read More
  384 Hits

[ABP MAJHA]आमचा विकास निधी आम्हाला मिळाला नाही तर, कोर्टात जाणार : सुप्रिया सुळे

TFX5Rपुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन विकास समितीचा (डीपीडीसी) निधी न दिल्यास आपण न्यायालयात धाव घेऊ, असे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितले. "आम्ही स्वतःसाठी निधी मागत नाही. हे आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आहे ज्याचा लोकांना फायदा होईल," सुप्रिया यांनी पुण्यातील माध्यमांशी सं...

Read More
  406 Hits

[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  399 Hits

[Sarkarnama]बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक आले नाहीत. त्यांना अचानक बारामतीतून फोन आला आणि त्यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीला येणे टाळले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही पुरावे द्या, असे आव्हान भुजबळांना केले आहे. मराठा समाजाला ओबीसीत...

Read More
  454 Hits

[Lokmat]प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार

सुप्रिया सुळेंकडून दखल सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्दजवळील प्रयेजा सिटी व देवीआईनगर परिसरातील हजारो नागरिक रेडिमिक्‍स सिमेंटद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर सिमेंट सांडून धुळीचे लोट पसरले आहेत. संबंधित गाड्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  वडगाव खुर्द यथील द...

Read More
  434 Hits

[ABP MAJHA]बारामतीतून कुणाचा तरी फोन अन्...'

छगन भुजबळांच्या त्या आरोपावर सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या 'याचा पुरावा...' आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षण...

Read More
  445 Hits

[TV9 Marath]शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी आरक्षण बैठकीवरून घेरलं

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय? मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप क...

Read More
  429 Hits

[Mumbai Tak]शिखर बँक घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना पकडलं कोंडीत

Supriya Sule On Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सु...

Read More
  405 Hits

[ABP MAJHA]भुजबळांकडे पुरावा आहे का ? सुप्रिया सुळेंचा सवाल

आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. त्यावरती खासदार सुप्रिय...

Read More
  452 Hits

[Maharashtra Times]बारामतीवरून फोन गेल्यावर विरोधी पक्षाचा बैठकीवर बहिष्कार

भुजबळांच्या आरोपावर Supriya Sule बोलल्या मराठा-ओबीसी आरक्षणाबाबच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर आरोप केले. बारामतीवरून फोन गेल्यानंतर विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. पवारांनी फोन केल्याच्या आरोपांवर सुळेंनी भुजबळा...

Read More
  430 Hits

[TV9 Marathi]पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे- सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पूजा खेडकर यांनी सादर केलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र असो वा त्यांनी दिलेली युपीएससी परीक्षा वाद्याच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी करण्यात यावी, अशी...

Read More
  450 Hits

[Saam TV]आरक्षणाच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर हल्लाबोल

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  480 Hits