1 minute reading time (83 words)

[Lokmat Filmy]अजितदादांना पाहतांच सुप्रिया सुळेंचे अश्रू अनावर

अजितदादांना पाहतांच सुप्रिया सुळेंचे अश्रू अनावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशी भूमिका आता त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा भूकंप घडून आलाय. या भूकंपाचे परिणाम काय होतील? ते आगामी काळात बघायला मिळेल. पण जे घडलंय त्यामुळे पवार कुटुंबात केवढी मोठी खळबळ उडालीय याची कल्पना देखील आपण करु शकणार नाही.

[TV9 Marathi]अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्य...
[TV9 Marathi]अजित पवारांचा फोटो पाहताच सुळे यांच्य...