[mymahanagar​]ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यानच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.(Supriya Sule aggressiv...

Read More
  193 Hits