1 minute reading time
(33 words)
[Jai Maharashtra News]पाणीटंचाई आणि चारा संकट गंभीर! सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली चिंता
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी आणि चार्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत शहर आणि ग्रामीण भागातील पाणीवाटपात कोणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

