महाराष्ट्र

[tv9 Marathi]निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.

Read More
  423 Hits

[Sakal]Uddhav Thackeray यांच्यावर विश्वास

सुप्रिया सुळेंची फटकेबाजी  'उध्दव ठाकरेंवर माझा विश्वास' पक्ष, चिन्ह जाताच सुप्रिया सुळेंची फटकेबाजी

Read More
  426 Hits

[tv9 Marathi]सुप्रिया सुळे अधिकाऱ्यांवर संतापल्या

आता सरळ गडकरींकडे तक्रार करणार, काय आहे प्रकरण  विनय जगताप, भोर, पुणे : खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) शांत व्यक्तीमत्व. त्या क्वचितच संतापत असतील. परंतु नुकत्याच झालेल्या एका बैठकीत त्यांचा संताप अनावरण झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. त्यानंतर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (road Transport & Highways minister nit...

Read More
  483 Hits

[Zee 24 Taas]"कितीही मस्ती असली तरी..."

नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले  निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या नेहमीच त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. लोकसभेतही (Lok Sabha) त्या आक्रमकपणे प्रश्न मांडत असतात. त्यांच्या मतदारासंघातील प्रश्न सुप्रिया सुळे मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमोर मा...

Read More
  398 Hits

[ABP MAJHA]आणीबाणी फक्त ऐकली होती पण...सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे  "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्श...

Read More
  457 Hits

[Saam tv]निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रिया

म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...' Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय...

Read More
  528 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच…”

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ...

Read More
  535 Hits

[Loksatta]खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर

किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणीखासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read More
  447 Hits

[Sakal]स्थानिकांना माफी न दिल्यास राष्ट्रवादी चे आंदोलन-सुप्रिया सुळे

24 तासात टोलवर पुर्ववतपणे करण्याची मागणी  नसरापूर - खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांना बंद केलेली टोलमाफी येत्या 24 तासात पुर्ववतपणे चालु न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. खा. सुळे भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यातील वरवे व शिवरे या गावी विविध विकास क...

Read More
  488 Hits

[Sakal]तोरणा गडावरील उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार-खासदार सुप्रिया सुळे

 वेल्हे - किल्ले तोरणा (ता.वेल्हे ) गडावरील पार्किंग पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळेयांनी केले. शुक्रवार (ता.१७) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान गडावरील बिन्नी दरवाजा डागडुजी व इतर कामाची खासदार सुप्रिया सुळे कडून करण्यात आली यावेळी सुळे बोलत होत्या. स्वराज्...

Read More
  411 Hits

[Sakal]सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील ; सुप्रिया सुळे

 परभणी : महिलांवरील अन्याय-अत्याचार दूर करणे, महिलांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती करणे आणि आत्मनिर्भरता यशस्वी करणे, मॉलमध्ये स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने विक्री करणे यासह सामाजिक प्रश्नांची चर्चा व सोडवणूक करण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्र प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही या केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे मंगळवारी (त...

Read More
  472 Hits

[Saam tv]हे अतिशय संतापजनक आहे !

एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार Supriya Sule : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कवठेमहांकाळ (kavathe mahankal) आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या भीमराव सूर्यवंशी (bhimrao suryavanshi) यांनी आत्महत्या केली. वेतन वेळेत न मिळाल्याने सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान सूर्यवंशी य...

Read More
  616 Hits

[Sakaal]देशातील आदर्श ग्रामपंचायत माणचा मला अभिमान - खा. सुप्रिया सुळे

 हिंजवडी - मूलभूत नागरी व पायाभूत सुविधा प्रभावीपणे पूरवीत सर्वांगीण विकासद्वारे गावचा कायापालट करण्याबरोबर आयटीच्या झगमगाटातही शेती, अध्यात्म, शिक्षण, संस्कार व संस्कृतीची जपणूक करणाऱ्या व देशातील व राज्यातील प्रत्येक पुरस्कार पटकविणाऱ्या आदर्श माण गावाचा मला अभिमान असल्याचे गौरोदगार खासदार सुप्रिया सुळे यांनी माण येथे काढले. माण (मुळशी) ग्रा...

Read More
  534 Hits

[ETV Bharat]उद्योग-रोजगार पळविल्यावर आता ज्योतिर्लिंग..

भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक मुंबई: भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याचा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणुन महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भिमाशंकर कडे पाहिले जाते. मात्र आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव तोंडावर आल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकर ...

Read More
  435 Hits

[My Mahanagar]सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही तर आसाममध्ये

आसाम सरकारचा अजब दावा  देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम राज्यात असल्याचा दावा आसाममध्ये असलेल्या भाजप सरकारकडून करण्यात आला आहे. यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत. यातील पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे देशभरातील...

Read More
  418 Hits

[Loksatta]“तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना?”

सुप्रिया सुळेंनी 'ED सरकार' म्हणत केली टीका भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद उफाळला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या...

Read More
  426 Hits

[Sarkarnama]सुसंस्कृत फडणवीसांना बिनबुडाचे आरोप करणे शोभत नाही..

Parbhani : देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत राजकारणी आहेत, त्यांच्याकडून असे स्टेटमेंट अपेक्षित नव्हते, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी परभणीत पत्रकाराशी बोलतांना व्यक्त केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना हो...

Read More
  456 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा”

गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटा...

Read More
  410 Hits

[My Mahanagar]आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं…

'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे क...

Read More
  401 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्यसरकारवर घणाघाती टीका

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.फडणवीस...

Read More
  394 Hits