[Loksatta]खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर

किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणीखासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read More
  910 Hits

तोरणा किल्ल्यावर पायी चढून जात खासदार सुळे यांचे तरुणांसमोर तंदुरुस्तीचे उदाहरण

वेल्हा : 'आपला मतदार संघ, आपला अभिमान' अभियानांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वेल्हा तालुक्यात तोरणा गडाला भेट दिली. तब्बल चौदाशे मीटर उंच असलेल्या या किल्ल्यावर पायी चढून जात त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. तीन महिन्यांपूर्वी (दि. १ नोव्हेंबर) त्या अशाच रीतीने अवघ्या दोन तासात राजगड किल्ल्यावर चालत ग...

Read More
  990 Hits