1 minute reading time (35 words)

[Loksatta]खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर

खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर

किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणीखासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

[Sakal]तोरणा गडावरील उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी ...