1 minute reading time (45 words)

[tv9 Marathi]निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.

[etv bharat]महागाईवरून सुप्रिया सुळे आक्रमक
[Sakal]Uddhav Thackeray यांच्यावर विश्वास