महाराष्ट्र

[Lokshahi Marathi]उद्धव ठाकरेंची सुरक्षितता नैतिक जबाबदारी नाही का?

 सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांना सवाल  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसैनिकांनी हा हल्ला केला असून त्यामुळे राजकारण पेटले आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आ...

Read More
  140 Hits

[TV9 Marathi]उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला ही दुर्देवी बाब- सुप्रिया सुळे

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसैनिकांनी हा हल्ला केला असून त्यामुळे राजकारण पेटले आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. या ...

Read More
  125 Hits

[ABP MAJHA ]शेजारी बसणं गुन्हा आहे का?

मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी ब...

Read More
  248 Hits

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

सुप्रिया सुळेंचा टोला पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून ...

Read More
  288 Hits

[tv9 Marathi]निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.

Read More
  328 Hits

[Sakal]Uddhav Thackeray यांच्यावर विश्वास

सुप्रिया सुळेंची फटकेबाजी  'उध्दव ठाकरेंवर माझा विश्वास' पक्ष, चिन्ह जाताच सुप्रिया सुळेंची फटकेबाजी

Read More
  320 Hits

[ABP MAJHA]आणीबाणी फक्त ऐकली होती पण...सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे  "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्श...

Read More
  358 Hits

[Saam tv]निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रिया

म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...' Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय...

Read More
  410 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच…”

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ...

Read More
  430 Hits

[Maharashtra Today]उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार

सुप्रिया सुळे यांचे विधान पुणे :- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबे...

Read More
  310 Hits