महाराष्ट्र

[Saam TV]महिलांना स्फुर्ती देणारं सुप्रिया सुळे यांचं भाषण एकदा ऐकाच!

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष भरत झांबरे आणि सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठनच्या अध्यक्ष शैलाताई भरत झांबरे यांच्या पुढाकारातून हांडेवाडी येथे आयोजित आदर्शमाता पुरस्कार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सफाई कर्मचारी, घरगुती कामगार,शिक्षिका व कर्तृत्त्ववान महिलांचा त्यांच्या हस्...

Read More
  1029 Hits

[TV9 Marathi]'कांद्याला भाव नाही, सरकार पूर्णपणे अपयशी'- सुप्रिया सुळे

 विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. भारत अजूनही लोकशाही देश असल्याच्या मतांशी तुम्ही सहमत असाल अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावरून असं दिसत आहे की, आपण लोकशाहीतून निरंकुशतेकडे...

Read More
  671 Hits

[Sarkarnama]रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ...

Read More
  880 Hits

[Lokmat News18]'रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही प्रथेविरोधातला एल्गार'

सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया पुणे, 02 मार्च : कसब्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, हा विजय म्हणजे छत्रपतींचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने दडपशाहीच्या आणि पैसे वाटण्याच्या प्रथेविरोधातला एल्गार आहे. भाजपचे वरिष्ठ लोक साम, दाम, दंड, भेद काहीही करा पण निवडणूक जिंका याविरोध...

Read More
  792 Hits

[Navarashtra]'तरी मराठी माणूस हा विकला जात नाही'

कसब्यातील निकालावर खासदार सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया इंदापूर : पुण्यातील कसब्याने (Kasba Bypoll) खोटेपणाला व भारतीय जनता पक्षाला (BJP) नाकारले आहे. कसब्यातील 'एक सीट सौ के बराबर' आहे. हा विजय खूप मोठा आहे. त्यामुळे देशात काय वातावरण आहे हे समजते, अशी प्रतिक्रिया कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) य...

Read More
  1069 Hits

[Maharashtra Times]रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही विरोधातील एल्गार : सुप्रिया सुळे

बारामती : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. धंगेकर यांच्या विजयाबाबत भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद वापरून विजय मिळावा असा चंग बांधलेला असताना या दडपशाही विरोधातील हा कल आहे", असं म्हणत सुळे यांनी आपली प्रति...

Read More
  765 Hits

[Sakal]वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा - सुप्रिया सुळे

खडकवासला, ता. २७ : वारजे माळवाडीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले.वारजे माळवाडी गणपती माथा येथील शिवार प्रतिष्ठानची शाखा, पाणपोई व वृत्तपत्र वाचनालयाचे उद्‍घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. तसेच, शिवजयंती निमित्ताने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या...

Read More
  812 Hits

[TV9 Marathi]संजय राऊत प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण जनतेच्या मनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर रोष असल्याचे दिसत आहे. सामान्य जनता सुद्धा ईडी सरकारला खोके सरकार म्हणताना दिसत आहे. आज पुन्हा गॅसचे दर वाढले आहेत. निर्यात घटली आहे. आम्ही वारंवार हे संसदेत मांडत होतो. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला ...

Read More
  725 Hits

[mahaenews]‘‘सरकारें आयेंगी जायेंगी मगर लोकतंत्र रहना चाहिए’’ : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : राज्यातील राजकीय परिस्थितीला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा यांचा आहे. संसदेत भाषण करताना या देशातील राजकारण, पक्ष आणि सत्ता येत-जात राहितील, मात्र, देश टिकला पाहिजे, असा संदेश देणारा हा व्हीडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर के...

Read More
  669 Hits

[Maharashtra Lokmanch]महिला उद्योजकांनी नाविन्यतेसोबतच ‘मार्केटिंग’कडेही लक्ष द्यावे– खासदार सुप्रिया सुळे

 पुणे : भारतीय संस्कृतीप्रमाणे आज आपल्या प्रत्येक महिला उद्योजिकेकडे देखील नाविन्यता आहे. याचाच प्रत्यय मला आज 'विषय' या प्रदर्शनीमध्ये पुन्हा एकदा आला. या नाविन्यतेला मार्केटिंगची जोड मिळाल्यास महिला उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणखी सहकार्य मिळेल. त्यामुळे त्यांनी 'मार्केटिंग' कडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळ...

Read More
  751 Hits

[TV9 Marathi]निवडणुका येतील आणि जातील पण शेतकऱ्यांचे अश्रू मोठे - सुप्रिया सुळे

मागणीत लक्षणीय घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्याप्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

Read More
  829 Hits

[Saam tv]राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखवते

सुप्रिया सुळेंचा घणाघात  पुणे :पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी आज मतदान होत असताना ही निवडणूक शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक पार पडावी अशी आपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत राज्यातले ED सरकार सातत्यान...

Read More
  874 Hits

[TV9 Marathi]फडणवीसांना जबाबदार, सुसंस्कृत व्यक्ती समजत होते

आता त्यांचा भरोसा राहिलेला नाही-खासदार सुप्रिया सुळे  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होत...

Read More
  797 Hits

[my mahanagar]आगामी काळात देशात महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येते – सुप्रिया सुळे

 मुंबई : आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (One can imagine what will be the picture of inflation in the country in the future says mp Supriy...

Read More
  958 Hits

[etv bharat]महागाईवरून सुप्रिया सुळे आक्रमक

बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड राज्य सरकारच्या चुकीची धोरण आणि देशात वाढणारी महागाई बेरोजगारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या समाज उपयोगी योजनांची स्तुतिही वेळोवेळी केलेली पाहायला मिळाली आहे देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच...

Read More
  962 Hits

[Lokmat] निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका

सुप्रिया सुळे यांचे बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन  नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ...

Read More
  802 Hits

[Divya Marathi]'संग्रहालय' आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात

खासदार सुप्रिया सुळे यांचा पुढाकार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात रविवारी येथे करण्यात आली. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या...

Read More
  1022 Hits

[The Karbhari]मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात

खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल प...

Read More
  928 Hits

[Maharashtra Khabar]जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी

खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम  पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुर...

Read More
  937 Hits

[Maharashtra Lokmanch]मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात

 पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल पहिल्याच दिवशी धायरी परिसरातील न...

Read More
  1089 Hits