[Sakal]वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा - सुप्रिया सुळे

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा - सुप्रिया सुळे

खडकवासला, ता. २७ : वारजे माळवाडीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले.वारजे माळवाडी गणपती माथा येथील शिवार प्रतिष्ठानची शाखा, पाणपोई व वृत्तपत्र वाचनालयाचे उद्‍घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. तसेच, शिवजयंती निमित्ताने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या...

Read More
  135 Hits