कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ...
सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा १० हजार ५०० मतांनी पराभव केला आहे. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे....
सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया पुणे, 02 मार्च : कसब्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, हा विजय म्हणजे छत्रपतींचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने दडपशाहीच्या आणि पैसे वाटण्याच्या प्रथेविरोधातला एल्गार आहे. भाजपचे वरिष्ठ लोक साम, दाम, दंड, भेद काहीही करा पण निवडणूक जिंका याविरोध...
कसब्यातील निकालावर खासदार सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया इंदापूर : पुण्यातील कसब्याने (Kasba Bypoll) खोटेपणाला व भारतीय जनता पक्षाला (BJP) नाकारले आहे. कसब्यातील 'एक सीट सौ के बराबर' आहे. हा विजय खूप मोठा आहे. त्यामुळे देशात काय वातावरण आहे हे समजते, अशी प्रतिक्रिया कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) य...
बारामती : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. धंगेकर यांच्या विजयाबाबत भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद वापरून विजय मिळावा असा चंग बांधलेला असताना या दडपशाही विरोधातील हा कल आहे", असं म्हणत सुळे यांनी आपली प्रति...