[loksatta]“मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे आज…”

सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा १० हजार ५०० मतांनी पराभव केला आहे. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे....

Read More
  376 Hits