1 minute reading time (33 words)

[TV9 Marathi]निवडणुका येतील आणि जातील पण शेतकऱ्यांचे अश्रू मोठे - सुप्रिया सुळे

निवडणुका येतील आणि जातील पण शेतकऱ्यांचे अश्रू मोठे - सुप्रिया सुळे

मागणीत लक्षणीय घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्याप्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

[Azad Marathi]जुन्या पेन्शनबाबत सरकार वारंवार संभ्...
[TV9 Marathi]फडणवीसांना जबाबदार, सुसंस्कृत व्यक्ती...