म्हणल्या,पुण्यातील प्रकरणात वैयक्तिक लक्ष घाला पुणे महानगरपालिकेतील एका प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीटद्वारे एक मागणी केली आहे. सुळे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालावं असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 3...
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. आज त्यांनी आपल्या खासदारपदाची शपथ घेतली सुळे यांनी मराठीत शपथ घेतली. पण यावेळी त्यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकली त्यांनी नक्की काय...
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची विचारधारा आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा देत यश मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. संसदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या कार्यकर्...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 चे मानकरी पै. निखिल सुरेशदादा कोरडे यांची मानाची बैल जोडीची खासदार सुप्रिया सुळे यांनी जाऊन पाहणी केली मल्हार आणि गुलाब अशी त्या बैलांची नावे आहेत.
क्रीडो पॉवर कन्सेप्टची पहिली शाळा मुलांनी खेळता खेळता शिकले पाहिजे, नव्हे तर खेळताना पण तांत्रिकदृष्ट्या खेळले पाहिजे अशा संकल्पनेतून "ओशन ऑफ नॉलेज" या टॅग लाईन खाली कोंढवे धावडे मध्ये सुरु करण्यात आलेल्या अंजनी नॅशनल स्कूलचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्रीडो पॉवर कन्सेप्टची या भागातील हि पहिलीच शाळा आहे. यावेळी त्रिंबक...
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी 'चांदा ते बांदा' पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. आपल्या माध्यमा...
Lok Sabha Session Updates : १८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, नव्या संसदीय अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची आठवण काढली आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून नि...
संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण बारामती लोकसभा मतदार संघामधून चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. आजपासून (सोमवार) संसदेच्या अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या पहिल्यांदा 2009 मध्ये खासदार झाल्या होत्...
शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या... 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सल...
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तलाठी भरती परीक्षा आणि नीट युजीसी परीक्षेवरुन राज्य अन् केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून सगेसोयरे बाबतचा आणि कुणबी नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं उपोषण केलं जात होतं. आज सरकारचं शिष्टमंडळ या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना भेटलं. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे केली आहे. हे जुमलेबाज सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत असल्याचंही त्या म्हणाल्या.
धोंडे जेवणात जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | जावयाला धोंडे जेवण घातले जाते, यावेळी सासू जावयाचे पाय धुते, अशी प्रथा आहे. मात्र, अशाप्रकारची प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावेत, असा बदल स...
सुप्रिया सुळेंचा आरोप सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाष्य ...
SUPRIYA SULE यांचं सरकारवर टीकास्त्र सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देख...
सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र Supriya Sule : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा वि...
म्हणाल्या – 'पाच मिनिटे…' पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Reels | गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रिल्सच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात त्यांनी यावर मत व्यक्त केले...
खासदार सुळेंची अपेक्षा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाल आहे. इकडे मराठा समाजाकडून होत असलेल्या मागण्या आणि त्याला ओबीसी समाज कडून होत असलेला विरोध यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा...