महाराष्ट्र

[My Mahanagar]नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

 पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र ...

Read More

[News18 Lokmat]महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो. प्रभाग रचनेत अश्वस्तगता आहे. कोणत्याही राजकीय दबावात येऊन प्रभाग रचना व्हावी. राजकीय दबाव नकोय. ४ तारखेपर्यंत हरकती मांडण्याचा आयुक्तांनी सांगितल आहे. १० तारखेपर्यंत हरकती साठी मुदत वाढवावी; आमची विनंती आहे. नियम आणि कायद्याने प्रभाग रचना झाली पाहिजे

Read More

[Loksatta]४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?"; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?"; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेच...

Read More

[Maharashtra Times]मी रामकृष्णवाली, लोकांना टीका करण्याचा अधिकार, सुळेंचं प्रत्युत्तर

मी रामकृष्णवाली, लोकांना टीका करण्याचा अधिकार, सुळेंचं प्रत्युत्तर

पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More

[Maharashtra Times]पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-सपा) यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्न महापालिका प्रमुखांसमोर मांडण्यासाठी आणि ते सोडवण्याची मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Read More

[TV9 Marathi]'सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी'

'सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी'

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने  शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...

Read More

[ABP MAJHA]आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही

आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही

माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळ...

Read More

[Lokmat]राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...

राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...

सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबई...

Read More

[TV9 Marathi]तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्या योजनेत घोळ होतात'

तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्या योजनेत घोळ होतात'

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे .रा...

Read More

[NavaRashtra]Supriya Sule LIVE | NCP Sharad Pawar | Daund Yavat Rada | Kokate | Bharne | Maharashtra politics

Supriya Sule LIVE | NCP Sharad Pawar | Daund Yavat Rada | Kokate | Bharne | Maharashtra politics

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबईत आणखी एक उत्साह पूर्ण माहोल दिसून येत आहे हा माहोल म्हणजेच सेंट झेवियर्स ...

Read More

[ABP MAJHA]दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...

Read More

[TV9 Marathi]'आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार आहे का?'

'आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार आहे का?'

भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...

Read More

[ABP MAJHA]छगन भुजबळ ज्येष्ठ नेते,नाशिकचं ध्वजारोहण त्यांनी करायला हवा.

छगन भुजबळ ज्येष्ठ नेते,नाशिकचं ध्वजारोहण त्यांनी करायला हवा.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

Read More

[RNO Official]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही. मागील सहा दशकांचा प्रवास पहा आजवर कोणावर आरोप केले नाहीत. ते काय म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे. राहुल गांधींची त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. आणि म्हणाले यात आपल्याला पडायचं नाही...

Read More

[News18 Lokmat]Dhananjay Munde - Chhagan Bhujbal यांच्या प्रश्नावर सुळे यांची प्रतिक्रिया

Dhananjay Munde - Chhagan Bhujbal यांच्या प्रश्नावर सुळे यांची प्रतिक्रिया

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. 

Read More

[TV9 Marathi]आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन करत होतो' : सुळे

आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन करत होतो' : सुळे

इंडिया आघाडीच्या वतीने आज जनतेच्या मताची जी चोरी झाली त्याविरोधात संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहकारी सहभागी झालो. हे आंदोलन सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महात्मा गा...

Read More

[ETV Bharat]पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?

पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल मुंबई : "पुण्यात दादागिरीमुळं गुंतवणूक येत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण? पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. र...

Read More

[Navshakti]उद्योगविश्वातील 'दादागिरी'वरून टीकास्त्र

उद्योगविश्वातील 'दादागिरी'वरून टीकास्त्र

फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल पुणे : पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचे वक्तव्य देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ही दादागिरी कोणाच...

Read More

[ABP Majha]कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप;

कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप;

'तो' व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा...' पुणे: कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गांभीर्यान...

Read More

[My Mahanagar]पवारांनी हिंदू दहशतवाद शब्द वापरला

पवारांनी हिंदू दहशतवाद शब्द वापरला

कर्नल पुरोहितांचा आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळला मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरो...

Read More