महाराष्ट्र

देश

[saamtv]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत तेव्हा क्राइम रेट वाढला

फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत तेव्हा क्राइम रेट वाढला

सुप्रिया सुळेंची टोकाची टीका नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम रेट वाढतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या महिला पदाधिकारी मेळावा बैठकीत बोलत होत्या. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ही मेळावा बैठक आयोजित करण्यात आली...

Read More
  628 Hits

[abplive]पुरुषांना नो एन्ट्री! माझ्या गाडीत यापुढे फक्त महिला पदाधिकाऱ्यांना जागा : सुप्रिया सुळे

पुरुषांना नो एन्ट्री! माझ्या गाडीत यापुढे फक्त महिला पदाधिकाऱ्यांना जागा : सुप्रिया सुळे

 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) महिला पदाधिकारी मेळावा वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे. मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर (Supriya Sule) रोष व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यक्रम, दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशी तक्रार सुप्रिया सुळेंकडे करण्यात आली. तर य...

Read More
  616 Hits

[hindustantimes]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत क्राइम रेट वाढला

फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत क्राइम रेट वाढला

सुप्रिया सुळेंची जहरी टीका  Supriyasule on Devendra fadnavis : फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळताततेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. देवेंद्र फडणवीस जेव्हा-ज...

Read More
  647 Hits

[loksatta]“हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव…”

“हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव…”

सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका, म्हणाल्या… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणा...

Read More
  849 Hits

[Lokshahi Marathi]हेगडेवारांचे विचार कमी होतायत, यशवंतराव चव्हाणांचे विचार चालतायत

maxresdefault-87

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवा...

Read More
  691 Hits

[ABP MAJHA]हेगडेवारांचे विचार कमी होतायत, यशवंतराव चव्हाणांचे विचार चालतायत

हेगडेवारांचे विचार कमी होतायत, यशवंतराव चव्हाणांचे विचार चालतायत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर...

Read More
  622 Hits

[Mumbai Tak]महिला आघाडीच्या बैठकीतून सुप्रिया सुळे यांचं भाषण

महिला आघाडीच्या बैठकीतून सुप्रिया सुळे यांचं भाषण

 आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. यानुसार लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अंमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच, २०२४ ला लोकसभा ...

Read More
  725 Hits

[politicalmaharashtra]धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’

धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’

सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली 'ही' मागणी वाशिम : शाळेत जात असताना एका शिक्षकाला अनोळखी आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ही घटना सोमवारी मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डडी सस्त्यावर घडली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त करत आर...

Read More
  715 Hits

[Maharashtra Times]तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार

तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार

सुप्रिया सुळे गरजल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवारांनी हजेरी लावली.८३ वर्षांचा माणूस स्वतःच्या पक्षासाठी दिल्लीत गेला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुनावणीवेळी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.भावांनी मागितलं असतं तर मी हसत हसत दिलं असतं असंही सुप्रिय...

Read More
  670 Hits

दिल्लीतील भाजपाची अदृष्य शक्ती मराठी माणसाला त्रास देण्याचे काम करीत आहे- सुप्रिया सुळे

दिल्लीतील भाजपाची अदृष्य शक्ती मराठी माणसाला त्रास देण्याचे काम करीत आहे- सुप्रिया सुळे

भाजपाची दिल्लीतील अदृश्य शक्ती ही मराठी माणसाला त्रास देत आहे. गडकरी यांची खाती कमी केली, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांच ही डिमोशन केल. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच मराठी माणसांची खरी ताकद आहे, पण ती ओरबाडून घेतली. भाजपा जातीजातीत भांडणे लावते. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस...

Read More
  679 Hits

'हा' खासदार गायब अन् सुप्रिया सुळेंचं भन्नाट भाषण, एकच हशा पिकला

'हा' खासदार गायब अन् सुप्रिया सुळेंचं भन्नाट भाषण, एकच हशा पिकला

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर भाषण केले. येथील लोकप्रतिनिधी देखील मिश्किल टिप्पणी करत भाजपवर टीका केली. सोलापूरचे खास...

Read More
  720 Hits

[Saam TV]हेरंब कुलकर्णी प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

हेरंब कुलकर्णी प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या सामजिक कार्यकर्त्यांवर हल्ला होणे म्हणजे राज्याचे गृहमंत्री कार्यालय सपशेल फेल झाले असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत उत्तर दिले पाहिजे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  642 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळेंचं अजित पवार गटाला आवाहन, मोटा देवीला या आणि शपथ घ्या

सुप्रिया सुळेंचं अजित पवार गटाला आवाहन, मोटा देवीला या आणि शपथ घ्या

शरद पवार सर्वांवर प्रेम करतात. नाशिकला त्यांनी सभा घेतली आणि यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला. माझी त्यांना विनंती आहे. यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तकं वाचून काढा. त्यांचं आरएसएसवर काय मत आहे ते बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाणच्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला. भाजपसोबत गेलेल लोक म्हणत आहेत की, शरद पवार हुकूमशाह आहेत. मी त्यांना आव...

Read More
  667 Hits

[LOKMAT]पंकजा मुंडेंचं सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे केलं कौतूक

पंकजा मुंडेंचं सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे केलं कौतूक

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी )भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केलं. "निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल तेव्हा पंकजा मुंडेंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे, त्या एक लढाऊ महिला आहेत," अशा शब्दांत सुप्रियाताईंनी पंकजाताईंचे कौतुक केलं.

Read More
  562 Hits

[abplive]फडणवीस दहा मार्कांवरून थेट अडीच मार्कांवर, त्यातही साडेतीन मार्क पासिंगसाठी लागतात

फडणवीस दहा मार्कांवरून थेट अडीच मार्कांवर, त्यातही साडेतीन मार्क पासिंगसाठी लागतात

सुप्रिया सुळेंची खोचक टीका नाशिक : देवेंद्र फडणवीस जर येत्या 2024 अजित दादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री बनविणार असतील तर मी अतिशय मनापासून स्वागत करते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खूप मोठ्या मनाचे असून त्याग काय आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, भाऊ कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसासारखा (Devendra Fadnavis) असावा, त्यामुळे अजित दादा जेव्हा ...

Read More
  504 Hits

[sarkarnama]सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या

सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या

"निवडणुकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ, मात्र... राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी )भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केलं. "निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल तेव्हा पंकजा मुंडेंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे, त्या एक लढाऊ महिला आहेत," अशा शब्दांत सुप्रियाताईं...

Read More
  599 Hits

[tv9marathi]शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं

शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं

कुणाल जायकर, प्रतिनिधी अहमदनगर : 09 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरमध्ये बोलताना बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. अजित पवार गटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात येते. दोन दिवसाआधी अजित पवार ना...

Read More
  645 Hits

[maharashtratimes]सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

चला पोलिस स्टेशनला, सुप्रिया सुळे आक्रमक सोलापूर: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर भाषण केले. येथील लोकप्रतिनिधी देखील म...

Read More
  682 Hits

[sarkarnama]माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

सुप्रिया सुळे म्हणतात...  Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली‌ जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sharad Pawar will not contest Lok Sabha elections from Madha: Supriy...

Read More
  607 Hits

[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला  सोलापूर–मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. आधी त्यांचं मुख्यमंत्री पदाचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांना दोन नंबरच पद म्हणजे उपमुख्यमंत्री केलं त्यातच आता आणखी एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सु्प्रिया सुळे यांनी काढला ...

Read More
  514 Hits