1 minute reading time
(75 words)
[ABP MAJHA ]कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांनी माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा पलटवार
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सहानुभूती आहे की मुख्यमंत्री असणार माणूस हा उपमुख्यमंत्र झाला आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.