1 minute reading time (54 words)

[Saam TV]गडकरी असा एकच माणूस जे भाजपमध्ये खरं बोलतात - सुळे

गडकरी असा एकच माणूस जे भाजपमध्ये खरं बोलतात - सुळे

आजच्या घडीला भाजपत खरं बोलणारा एकच नेता आहे. ते म्हणजे नितीन गडकरी… त्यांचं बोलणं म्हणजे मनातली खदखद नाही, तर ते खरं बोलत आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. बाजारात दोन प्रकारचे माल मिळतात एक डुप्लिकेट आणि ओरिजनल.त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हे लोकांना माहिती आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदेगटाला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला सहानुभूती; सुप्रि...
[ABP MAJHA ]कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांनी माफी मागा...