सुप्रिया सुळेंची मागणी खडकवासला : नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारकडे केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अकादमी आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच्याशी स...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सु...
खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी पुणे : मुंबईसह पुण्यातून दक्षिण भारतात जाणाऱ्या व दक्षिण भारतातून मुंबई- पुण्याकडे येणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे दौंड रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वेस्थानकावरच जावे लागते. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण्याची माग...
Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून तसे लेखी पत्रही त्यांनी दिले. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये 'पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमे...
पुरंदर, भोर, वेल्ह्यात BSNL टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट नवी दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठ...
अनेक वर्षांचा प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांसमोर मांडला... पुणे: पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून पुण्याकडे जाणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे गाड्या दौंड रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशन येथेच यावे लागत आहे. त्यामुळे दौंड येथे या गाड्यांना थांबा देण...
सुप्रिया सुळेंची मागणी Supriya Sule : दौंड रेल्वे स्थानकावर 36 रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे यातील काही गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली आहे. थांबे नसल्याने परिणामी ...
सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल Mumbai – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काल संप पुकारून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या संपात शासकीय, निम शासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा...
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट दिल्ली : MP Supriya Sule | पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. याव...
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट दिल्ली : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर...
सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट नवी दिल्ली : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्या...
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्या...
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे निमंत्रण बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत.हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या, असे निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना दिले. य...
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे निमंत्रण नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या, असे निमंत्रण खासदार स...
सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या. असे निमंत्र...
खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भाग येतो. या भागातील पाणी, रस्ते, कचरा प्रकल्प या कामांना अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर असताना गती देण्याच काम केले होते. मात्र सत्ता गेल्यानंतर या सर्व कामांना स्टे देण्याच काम करण्यात आल आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी महापालिका आयुक्तकडे पाठपुराव...
हसन मुश्रीफ यांच्या ईडी कारवाईवरुन महाविकास आघाडीचे नेते संतप्त झालेत. या कारवाईंची माहिती आधीच कशी लीक होते याची चौकशी अमित शाहांनी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. तसंच, या प्रकरणाविषयी संसदेतही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बारामती : छापे पडणार याची माहिती अगोदरच कशी बाहेर पडते, याची चौकशी गृहमंत्री अमित शहा यांनी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे सुरु असलेले राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या तपास यंत्रणांच्य कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. बार...
पुणे – वारजे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने हॉस्पिटल उभारावे. परंतु यासाठी महापालिकेने ठेकेदारासाठी स्वतःच्या नावावर कर्ज काढायला आमचा विरोध राहील, अशी स्पष्ट भुमिका खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी मांडली. बारामती मतदार संघातील परंतु महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रश्नांवर खासदार सुळे यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट...
सुप्रिया सुळे आक्रमक माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. "हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला ...