1 minute reading time (44 words)

[ABP MAJHA]पवारांच्या घरचं मला माहीत नाही सुळे निवडणूक लढणार हे नक्की

पवारांच्या घरचं मला माहीत नाही सुळे निवडणूक लढणार हे नक्की

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुळात महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही. सगळय़ा पक्षातील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करूनच जागेबाबत निर्णय घेऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[Saam TV]भाजपकडून माझ्याविरोधात कोण लढणार? सुप्रिय...
[Zee 24 Taas]राष्ट्रवादी संवाद मेळाव्यातून खासदार ...