1 minute reading time (43 words)

[Mumbai Tak]अजित पवार, शरद पवार एका कार्यक्रमात, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

अजित पवार, शरद पवार एका कार्यक्रमात, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

अजित पवार, शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानचा आहे. या कार्यक्रमाला सगळे पवार कुटुंब येणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचा प्रश्नच नाही. सामाजिक काम आहे आमची समाजिक बांधिलकी आहे की नाही. राजकारणाच्या चौकटीतून सगळं बघू नका.

[Lokshahi Marathi]मुंबईतील खरा अन् डुप्लिकेट माल म...
[pudhari]सरकारच्या हलगर्जीपणामुळे ‘समृद्धी’वर अपघा...