1 minute reading time (42 words)

[ABP MAJHA ]ट्रीपल इंजिनला मराठा आरक्षणाबद्दल काहीही घेणं नाही- सुप्रिया सुळे

ट्रीपल इंजिनला मराठा आरक्षणाबद्दल काहीही घेणं नाही- सुप्रिया सुळे

राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,' असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा भर कार्यक्रमात गौप...
[TV9 Marathi]'दिल्लीच्या अदृष्यशक्तीचं महाराष्ट्रा...