महाराष्ट्र

[TV9 Marathi]मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहिर झाली असली तरी माणसाची किंमत 5 लाख होऊ शकत नाही

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहिर झाली असली तरी माणसाची किंमत 5 लाख होऊ शकत नाही

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. अवकाळी पाऊस गारपीट याबद्दल पण या सरकारला गांभीर्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात झालेल्या मृत्यूंवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक या घटनेत मृत्यूमुखी पडलेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ज्यां...

Read More
  564 Hits

माणसाच्या मृत्युची किंमत पाच लाख रुपये कशी?

माणसाच्या मृत्युची किंमत पाच लाख रुपये कशी?

सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल  Supriya Sule News Update: मला गॉसिपला वेळ नाही.लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे अनेक काम आहेत.चांगला कष्ट करणारा नेता असेल तर सर्वांना हवा असतो,तसेच अजितदादाही हवे असतात . त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात असल्याची अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार काही राष्ट्रव...

Read More
  638 Hits

[maharashtralokmanch]विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी पुणे : विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. लोढा यांनी काल (दि.१२) महिला...

Read More
  542 Hits

[maharashtratoday]विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

 पुणे: विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. लोढा यांनी काल (दि.१२) महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव...

Read More
  556 Hits

[letsupp]पती गमाविलेल्या महिलांबाबतच्या निर्णयावरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर संतापल्या

पती गमाविलेल्या महिलांबाबतच्या निर्णयावरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर संतापल्या

Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक बनल...

Read More
  543 Hits

[mymahanagar]पती गमाविलेल्या महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ हा निर्णय घाईघाईत

पती गमाविलेल्या महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ हा निर्णय घाईघाईत

तत्काळ निर्णय मागे घ्या- सुप्रिया सुळे  पती गमावलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करु...

Read More
  573 Hits

[Lokmat]पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत

पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत

निर्णय मागे घ्या - सुप्रिया सुळे  पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केल...

Read More
  559 Hits

[Mahamediawatch news]कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामाची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी!

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामाची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

कात्रज चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, त्याची पाहणी करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read More
  557 Hits

[Lokshahi Marathi]शरद पवारांच्या अदानी संबंधी भूमिकेवर सुप्रिया सुळेम्हणाल्या...

शरद पवारांच्या अदानी संबंधी भूमिकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या याच विधानावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचं बोललं जात असून शरद...

Read More
  560 Hits

[Saamana]'जेपीसीसंदर्भात शरद पवार काय म्हणाले हे शांतपणे समजून घ्या"

'जेपीसीसंदर्भात शरद पवार काय म्हणाले हे शांतपणे समजून घ्या

सुप्रिया सुळे यांचे आवाहन 'गेल्या महिन्याभरापासून जेपीसीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे. संजय राऊतांचीही सध्या चौकशी चालू आहे. राज्य सरकारने त्यावर समिती नेमली आहे. पण त्याचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? त्या कमिटीत कुठल्या पक्षाचे लोक जास्त आहेत? कमिटीचे अध्यक्ष सत्तेतले, कमिटीतले लोकही सत्तेतलेच जास्त आहेत शरद पवार काय म्हणाले हे ...

Read More
  528 Hits

[Loksatta]“शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या…”

supriya-sule-sharad-pawar-2-1

सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या य...

Read More
  644 Hits

[TV9 Marathi]BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी गेल्या अनेक दिवसांपासून वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.अशात राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात आलबेल नसल्याचं बोललं जातंय . यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Read More
  484 Hits

[maharashtra lokmanch]स्वतः सेल्फी घेत कष्टकऱ्यांच्या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सलाम

स्वतः सेल्फी घेत कष्टकऱ्यांच्या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सलाम

दुधवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल  पुणे : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दुधविक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरुन पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा…!या बिरुदाख...

Read More
  595 Hits

[tv9 marathi]झणझणीत मिसळ आणि मुळशीच्या नागरिकांचा गोडवा

झणझणीत मिसळ आणि मुळशीच्या नागरिकांचा गोडवा

सुप्रिया सुळे, नाव, वलय आणि प्रेम  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज मुळशी (Mulshi) येथील एका प्रसिद्ध हॉटेलला भेट देत मिसळवर ताव मारला आहे. सुप्रिया सुळे यांनी या हॉटेलला भेट दिली तेव्हा तो प्रसंग त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टीपण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवर तो क्षण लाईव्ह प्रक्...

Read More
  662 Hits

[letsupp]‘त्यांच्या कष्टाला सलाम’

‘त्यांच्या कष्टाला सलाम’

दुधवाल्याबरोबरचा सुप्रिया सुळेंचा तो सेल्फी व्हायरल Supriya Sule Selfi With Milk Man : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दूध विक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.  शहरांच्या गर्दीत हरविलेल्याकष्टक...

Read More
  622 Hits

[lokmat news18]बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ

बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ

खासदार सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियाबाबत लहान मुलांना सल्ला  पुणे, 9 एप्रिल : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. पूर्वी मोठ्यांच्या खिशात दिसणारा स्मार्टफोन आता चिमुकल्यांच्या हातातही दिसू लागला आहे. परिणामी दिवसातील मोठा वेळ सोशल मीडिया वापरण्यात वाया जात आहे. या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्...

Read More
  693 Hits

[TV9 Marathi]'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि आता दौऱ्यावर गेलेले कसे बोलतात पाहा'

'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि आता दौऱ्यावर गेलेले कसे बोलतात पाहा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल वक्तव्य केले यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पार्लमेंटमध्ये चर्चा तेव्हा ही झालेली आहे, यामध्ये नवीन काही नाही. जेपीसी कमिटी केलेली आहे, यात सत्तेतील लोक जास्त अ...

Read More
  679 Hits

[mpcnews]चांगले शिक्षण व चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही - सुप्रिया सुळे

चांगले शिक्षण व चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही - सुप्रिया सुळे

मदर्स रिलेशनशिप चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माता अमृतनंदामाई मठातर्फे बुधवार (दि. 12) पासून हिंजवडी फेज 3 (भोईर वाडी) येथे अमृता विद्यालयम सुरू होत आहे. विद्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 9) खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पड...

Read More
  546 Hits

[maharashtratimes]संजय राऊतांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी सुप्रिया सुळे अमित शाहांना भेटणार

संजय राऊतांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी सुप्रिया सुळे अमित शाहांना भेटणार

पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे, हे अतिश्य गंभीर आहे. गृहमंत्र्यांना कारभार सांभाळता येत नसेल तर ...

Read More
  660 Hits

[saamtv]म्हणून संजय शिरसाटांना पाठीशी घालताय का?

म्हणून संजय शिरसाटांना पाठीशी घालताय का?

सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावरुन सुप्रिया सुळे आक्रमक; CM शिंदेंवर साधला निशाणा  Supriya Sule On Sanjay ShirSat: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात...

Read More
  640 Hits