महाराष्ट्र

देश

[sakal]बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदाराचा लेखाजोखा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या. सतराव्या लोकसभेतील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभेत २१९ चर्चासत्रांत सहभागी होत तब्बल ५४६ प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडत द...

Read More
  622 Hits

[TV9 Marathi]जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी दाखल

जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी दाखल

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या सेवेच्या माध्यमातून देवाची निस्सीम भक्ती आणि सेवेची जबाबदारी ग्रामस्थ पूर्ण करीत असतात.ही संस्कृती पुढे जतन करण्यासाठी जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिक व्यक्तींनाच संधी मिळाली पाहिजे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.जेजुरी देवसंस्थान कमिटीवर जेजुरीचे स्थानिक...

Read More
  740 Hits

[Saam TV] जेजुरी विश्वस्त प्रकरणी आंदोलन, सुळेंनी केली 'ही' मागणी

जेजुरी विश्वस्त प्रकरणी आंदोलन, सुळेंनी केली 'ही' मागणी

मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे आणि तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांना पत्र पाठवणार आहे विषय अतिशय महत्त्वाचा आहे कृपा करून जेजुरीकरांवरती अन्याय करू नये मी स्वतः देखील त्यांना तातडीने पत्र पाठवणार आहे आणि त्यांना मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना लवकरात लवकर मार्ग काढण्याची वि...

Read More
  671 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी रस्त्यावर उतरत सोडवली कोंडी

सुप्रिया सुळेंनी रस्त्यावर उतरत सोडवली कोंडी

पुण्यात ट्रॅफिक जाम! खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली. पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे देखील या मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी...

Read More
  674 Hits

[saamtv]सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वत: उतरल्या रस्त्यावर Supriya Sule Latest News : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली. पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सु...

Read More
  648 Hits

[ABP MAJHA]विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे Supriya Sule : देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्णच आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारव...

Read More
  563 Hits

लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे

लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे

 उद्घाटनावरुन Supriya Sule यांची टीका लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाचा कार्यक्रमाला विरोध पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

Read More
  517 Hits

[loksatta]“न्याय मागणारे आता…”,

कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) केलं. दुसरीकडे जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भ...

Read More
  643 Hits

[sarkarnama]महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित

निवडणुका त्वरीत घेण्याची गरज : सुप्रिया सुळे  Pune News : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या...

Read More
  650 Hits

[maharashtrakhabar]रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले  पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्या...

Read More
  638 Hits

[NEWS 100 MARATHI]रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे

रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे

कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह माग...

Read More
  635 Hits

[divyamarathi]कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस पडली बंद

कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस पडली बंद

सुप्रिया सुळे यांनी महिला, मुलांना दिली लिफ्ट कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली. एसटी महामंडळाच्या गाडीला फास्टटॅग नाही म्हणून जवळपास अर्धातास टोलनाक्यावर थांबचिण्यात ...

Read More
  603 Hits

[etvbharat]बंद पडलेल्या शिवशाही बसमधील प्रवाश्यांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या देवदूत

बंद पडलेल्या शिवशाही बसमधील प्रवाश्यांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या देवदूत

पुणे गाडीतील महिला प्रवाशांनी सुप्रिया सुळे यांची गाडी येताना पाहून ती थांबविली आणि आपल्या अडचणी सांगितल्या त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या गाडीत लहान मुले महिला आणि वृद्धांना भोरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली त्या स्वतः गाडीतून उतरल्या आणि येणाऱ्याजाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून त्यांना प्रवाशांना सोडण्याची विनंती केली वाहनचालकांनीही त्यांच्य...

Read More
  564 Hits

[Saam TV]कात्रज घाटात बंद पडली! इतक्यात सुप्रिया सुळे आल्या आणि...

कात्रज घाटात बंद पडली! इतक्यात सुप्रिया सुळे आल्या आणि...

 कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनां...

Read More
  566 Hits

[thekarbhari]रखरखत्या उन्हात प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

रखरखत्या उन्हात  प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले MP Supriya Sule Marathi news | कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते…. वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) माय...

Read More
  549 Hits

[policenama]रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | कडक उन्हात सांगलीकडे (Sangli) निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते…. वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  722 Hits

[ABP MAJHA]कात्रज घाटात शिवशाही फेल, प्रवाशांना पाहताच सुप्रिया सुळेंनी थांबवला ताफा

कात्रज घाटात शिवशाही फेल, प्रवाशांना पाहताच सुप्रिया सुळेंनी थांबवला ताफा

 कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनां...

Read More
  573 Hits

[TV9 Marathi]'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये'-खासदार सुप्रिया सुळे

'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्यांनी राजकारण करू नये'-खासदार सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्यात जवळपास 21 जागा या विधानसभेच्या आहेत त्यातील 13 जागा या विरोधी पक्षाकडे आहेत 8 ते 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत निधीचा वापर होत असताना काही स्वीकृत सदस्य घेण्यात आले आहेत मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला होता आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की असे चालणार नाही आमदारांना कमी निधी मिळाला तर...

Read More
  702 Hits

[TV9 Marathi]बारामती, भिगवणमध्ये रेल्वे थांबवण्याबाबत संसदेत मागणी

बारामती, भिगवणमध्ये रेल्वे थांबवण्याबाबत संसदेत मागणी

मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे वारंवार केली आहे आज पुन्हा एकदा त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे बारामती रेल्वे स्थानकातही गाड्या थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे 

Read More
  765 Hits

[ABP MAJHA]जयंत पाटील यांची ईडी चौकशी, सुप्रिया सुळे म्हणतात...'आमच्यासाठी नवीन नाही'

जयंत पाटील यांची ईडी चौकशी, सुप्रिया सुळे म्हणतात...'आमच्यासाठी नवीन नाही'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत. कारण वेळ कसा घालवणार? जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलंय, असं त्या म्हणाल्या आहेत.  मी लोकसेभेतही बोलले की अ...

Read More
  727 Hits